Browsing Tag

MDN 250 Plate

देशात तयार होणार रॉकेट लाँचरचा ‘फ्यूल टँक’, संपणार परदेशावरील ‘अवलंबत्व’

भिलाई : राकेट लाँचरच्या फ्यूल टँक (इंधनाची टंकी) साठी अन्य देशांवरील अवलंबत्व आता संपणार आहे. देशाला आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्नात भिलाई इस्पात प्लँट (बीएसपी) ने पाऊल उचलले आहे. या अंतर्गत रॉकेट लाँचरचा फ्यूल टँक बनवण्यासाठी प्लँटमध्ये…