Browsing Tag

MEA on Gilgit Baltistan

भारताचा पाकिस्तानला इशारा ! ‘गिलगिट बाल्टिस्तान आमचा अभिन्न भाग, तो ताबडतोब रिकामा करा’

नवी दिल्ली : गिलगिट बाल्टिस्तानला पाचव्या प्रांताचा दर्जा देण्याच्या पाकिस्तानच्या कुरापतीवर भारताने कठोर आक्षेप नोंदवला आहे. भारताने म्हटले आहे, पाकिस्तानने त्या परिसरातून बाहेर पडावे, ज्यावर त्यांनी अवैध पद्धतीने कब्जा केला आहे. रविवारी…