Browsing Tag

Measuring Tape

भारतानं चीनला धडा शिकवण्यासाठी उचललं कठोर पाऊल ! आता ‘या’ वस्तूंवर देखील लागणार मोठा Tax

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनला धडा शिकवण्यासाठी भारत कित्येक कठोर पावले उचलत आहे. आता भारताने चीनच्या आयातीवर आळा घालण्यासाठी चीनकडून आयात होणाऱ्या काही मेजरींग टेप आणि पार्टस व कंपोनंटवर पाच वर्षांसाठी अँटी डम्पिंग ड्यूटी लागू केली आहे.…