Browsing Tag

Mecca action

टोळीप्रमुख चौधरीसह 13 सदस्यांवर मोक्काची कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - वाकड परिसरात 'अक्टिव' असणाऱ्या सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी याच्यासह टोळीतील 13 सदस्यांवर पोलिसांनी मोक्काची कारवाई केली.अनिकेत अर्जुन चौधरी (22, रा. थेरगाव), परशुराम उर्फ परश्या सुनील माने (20, रा. वाकड),…