Browsing Tag

medal

नेमबाजीत हिना सिध्दूला कांस्यपदक

जकार्ता : वृत्तसंस्थाभारताच्या हिना सिध्दूने कांस्यपदकाची कमाई करत भारताला आणखी एक पदक मिळवून दिलं. हीना सिध्दूने १० मिटर एअर पिस्तुल प्रकारात कास्य पदक जिंकले. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेत्या मनूच्या वाट्याला पुन्हा निराशा आली .…

रोहन बोपण्णा-दिवीज शरण जोडीची सोनेरी कामगिरी 

जकार्ता :भारतीय टेनिस संघाने इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडीने सुवर्ण पदक मिळवलं आहे . अंतिम फेरीत…

टेनिसपटू अंकिता रैनाला कांस्यपदक

जकार्ता :आशियाई क्रीडास्पर्धेत भारताची टेनिसपटू अंकिता रैना हिने महिला एकेरीत कांस्य पदक जिंकले आहे. प्रतिस्पर्धी चीनची खेळाडू शुआई जैंग हिने अंकिता रैनाचा ४-६, ६-७ अशा सेटमध्ये पराभव केला. यामुळे रैनाला कांस्य पदकावरच समाधान मानावे…

दिव्याची कांस्यपदकाला गवसणी

जकार्ता : वृत्तसंस्थादिव्या काकरानने भारतासाठी शानदार कामगिरी करत महिलांच्या ६८ किलो वजनी फ्री स्टाइल गटात कांस्य पदक पटकावले. तिसऱ्या स्थानाच्या प्लेआॅफमध्ये चिनी तैपईच्या चेन वेनलिंगचा पराभव करीत दिव्याने कांस्य पटकावले. ही लढत…

नेमबाजांकडून पदकांची लयलूट

जकार्ता :भारतीय शूटरनी आशियाई स्पर्धेचा तिसरा दिवास गाजवला. पहिल्यांदा सौरभ चौधरीने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण आणि अभिषेक वर्माने कास्य पदक पटकावले. त्यांच्या पाठोपाठ अनुभवी संजीव राजपूतने ५० मीटर थ्री पोजिशन रायफल प्रकारात…

आज कांस्य पदकासाठी बेल्जियम आणि इंग्लंड मध्ये सामना 

मॉस्को: वृत्तसंस्था ऑनलाईनरशियामध्ये सुरु असलेल्या 'फिफा वर्ल्ड' कप साठीचा अंतिम सामना क्रोएशिया आणि फ्रान्स  यांच्या  दरम्यान होणार आहे. इंग्लडला नमवत  क्रोएशियाने आणि  बेल्जियमला नमवत  फ्रान्सने अंतिम सामन्यात प्रवेश केला…

571 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर

पुणे : पोलीसनामा आॅनलाइनराज्य पोलीस दलातील 571पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज (बुधवारी ) पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर झाले आहे. पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.…

सिंधूला नमवत सायनाने पटकावले सुवर्ण पदक

गोल्ड कोस्ट : वृत्तसंस्था राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सायना नेहवालने पी.व्ही. सिंधूला नमवत बाजी मारली आहे. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात 21-18, 23-21 असे दोन सेट जिंकून सायनाने बाजी मारली,…