Browsing Tag

Medanta Hospital

Former CM Kamal Nath | काँग्रेस नेते कमलनाथ यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ (Kamalnath) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमलनाथ Kamalnath यांना ताप आला होता. त्यामुळे ते…

…म्हणून रेप केसमध्ये शिक्षा भोगणार्‍या राम रहिमला मिळाला ‘पॅरोल’

नवी दिल्ली : वृत्त संस्था - हरियाणाच्या रोहतकमधील सुनारिया कारागृहात शिक्षा भोगत असलेला सिरसा डेरा प्रमुख गुरमीत राम रहिम याला 48 तासांचा पॅरोल मंजूर झाला आहे. आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास राम रहिम कारागृहातून बाहेर पडला. तो त्याच्या आईला…

खासदार आजम खान यांची प्रकृती चिंताजनक; पुढील 72 तास महत्वाचे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातील खासदार आजम खान यांची प्रकृती बिघडली आहे. पुढील 72 तास त्यांच्यासाठी महत्वाचे असल्याचे मेदांता रुग्णालयातील वैद्यकीय संचालक डॉ. राकेश कपूर…

समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांची प्रकृती अचानक बिघडली, मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुरुंगात असलेले समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून प्रकृती बिघडल्याने त्यांना लखनौमधील मेदांता रुग्णालयात दाखल केले आहे. रविवारी (दि. 9) अचानक प्रकृती बिघडल्यानंतर आझम खान यांना कडेकोट…

CPM नेते सीताराम येचुरी यांच्या मोठ्या मुलाचे कोरोनामुळे 34 व्या वर्षी निधन; गुरुग्राममधील मेदांता…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. राजकारण्यांपासून ते  सेलिब्रिटी पर्यंत सर्वानाच कोरोना झाला आहे. गुरुवारी सकाळी  सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी (वय ३४) यांचे कोरोनाने निधन…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरु

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल (senior-congress-leader-ahmed-patel) यांची प्रकृती चिंताजनक (condition-critical) असल्याचे सांगण्यात येत आहे. पटेल यांना मेट्रो रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात…

गैरव्यवहार प्रकरणातील चंदा कोचर यांचे पती दीपक यांना खासगी रुग्णालयात उपचारास परवानगी

पोलिसनामा ऑनलाईन - आयसीआयसीआय बँक -व्हिडीओकॉन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या दीपक कोचर यांना खासगी रुग्णालयातील उपचारास परवानगी देण्यात आली आहे. दीपक यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यावर…

अमित शहांच्या तब्येतीत पुन्हा बिघाड, रात्री उशिरा ‘एम्स’मध्ये दाखल केलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांशी झगडत आहेत. अशा परिस्थितीत अमित शहा यांना दिल्लीतील एम्समध्ये पुन्हा दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री 11 वाजता त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात…