Browsing Tag

Media platform

सावधान ! …तर बँक अकाऊंटमधून पैसे होतील गायब, Bank of India नं दिला इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांकडून ऑनलाइन खरेदीवर भर दिला जात आहे. याचा फायदा घेऊन काही भामटे नागरिकांची फसवणूक करत आहेत. कोरोना संकट काळात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली…