SSR Death Case : मिडीया ट्रायल थांबविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सुशांत सिंह राजपूत प्रकरणात गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली आहे. सुशांत प्रकरणात मीडिया ट्रायल थांबविण्यासाठी ही जनहित याचिका दाखल केली गेली आहे. याचिकेत उच्च न्यायालयात…