Browsing Tag

media

अभिनेत्री कंगना रणौतचं मुंबईतील मीडियाबाबत पुन्हा एकदा ‘वादग्रस्त’ वक्तव्य !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 'जजमेंटल है क्या' सिनेमावेळी कंगना आणि पत्रकाराचा झालेला वाद काही थांबता थांबेना. या प्रकरणी लीगल नोटीस आणि ४५ पानांची तक्रार पाठवणाऱ्या कंगाना रणौतने मीडियाला घेऊन पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुंबईतील…

धुळे : पोलीस आणि प्रशासनाचे नागरिकांना शांततेचे आवाहन ; अफवांवर विश्वास ठेऊ नका

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात व्हाट्सअ‍ॅप व फेसबुक यांसारख्या प्रसारमाध्यमांमध्ये सामाजिक शांततेला बाधा निर्माण होईल, अशा प्रकारच्या व्हिडिओ क्लिप्स समाज कंटकांकडून प्रसारित केल्या आहेत. त्याबाबत धुळे पोलिसांनी…

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाबाबत पिता शक्ती कपूर म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अनेक मीडिया रिपोर्ट्सने नुकताच असा दावा केला होता की, शक्ती कपूरची लाडकी आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच लग्न करणार आहे. एवढेच काय तर तिच्या लग्नाचा टाईमदेखील सांगितला जात होता. या रिपोर्ट्समध्ये सांगितलं जात…

Photo : ४२ वर्षांच्या ‘या’ अभिनेत्रीने केलं गुपचूप लग्न !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एकेकाळची बॉलिवूडमधील टॉप अॅक्ट्रेसपैकी असणारी पूजा बत्राबाबत चकित करणारी बातमी समोर आली आहे. मीडियापासून अंतर ठेवून असणाऱ्या पूजाने 42 व्या वर्षी लग्न केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या अफेअरची खूप चर्चा…

Video : शाहरूख खानची मुलगी सुहानाच्या ‘पोल’ डान्सचे सगळेच ‘दिवाने’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या स्टाइलमुळे नेहमीच सोशल मीडियाच्या चर्चेत असते. आतापर्यंत तिच्या पदार्पणविषयी कुठलीच चर्चा समोर आली नाहीये. परंतु तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे ती या दिवसांमध्ये चर्चेत आली आहे.…

…म्हणून अभिनेत्री उर्वशी रौतेला ‘भडकली’ तिच्या X ‘पीआर’ वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची खूपच सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपल्या एक्स पीआर मॅनेजरला तिची बदनामी केल्यामुळे चांगलेच खडसावले आहे. उर्वशीने आपल्या पर्सनल इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मेसेज शेअर केला आहे. उर्वशीने लिहले की, 'ही किती…

#Video : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमानला वाटते ‘या’ गोष्टीची भीती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडचा दबंग सलमान खानला एका गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट कोणती आहे ते तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा फिल्म समीक्षक म्हणजे क्रिटीक्स सलमानची स्तुती करतात तेव्हा त्याला भीती वाटते. कारण त्याची काम स्तुती बहुत करून…

SriLanka serial blasts : ३ FiveStar हॉटेलसह ‘या’ ठिकाणी बॉम्बस्फोट ; १६५ ठार , ३५० जखमी

कोलंबो : वृत्तसंस्था - श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये आज ईस्टर संडे साजरा होत असताना शहरातील तीन चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. सकाळी ८. ४५ वाजता  झालेल्या बॉम्बस्फोटात १६५ ठार  तर ३५० हून अधिक लोक जखमी…

मोदी मेकअप करतात त्यामुळे मीडिया त्यांनाच दाखवते : कुमारस्वामी

बंगळुरु : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी मेकअप करून कॅमेऱ्यासमोर येतात त्यामुळे मिडिया फक्त मोदींनाच दाखवते असे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी केले आहे. कर्नाटकात येत्या १८ एप्रिलला राज्यातील पहिल्या आणि दुसऱ्या…

एअर स्ट्राइकचे ‘सत्य’ लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड

जाबा (पाकिस्तान) : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीर येथील पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला करत तेथील दहशतवादी तळं नष्ट केली. परंतु ही कारवाई जगासमोर येऊ नये यासाठी पाकिस्तानची धडपड होताना…