Browsing Tag

Medical Advisor Anthony Fauchi

व्हॅक्सीन घेतलेले लोक सुद्धा पसरवू शकतात का कोरोना, जाणून घ्या रिसर्चमध्ये काय आले समोर

नॅशविले (अमेरिका) : वृत्त संस्था - अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने 13 मे 2021 ला मास्क घालण्याच्या बाबतीत आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केला होता, तेव्हा अमेरिकन नागरिक थोडे संभ्रमित झाले होते. आता पूर्णपणे लस…