West Bengal Rape Case | BJP कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांकडून सामूहिक बलात्कार, प्रचंड खळबळ
पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था - West Bengal Rape Case । पश्चिम बंगाल राज्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तेथील एका 34 वर्षीय महिलेवर तिच्याच घरात 6 जणांनी बलात्कार (West Bengal Rape Case) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर, ही…