Browsing Tag

Medical Graduates

12 वी शिकलेले 4 बोगस डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोणतीही वैद्यकीय पदवी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या काही बोगस डॉक्टरांवर पोलिसांनी कारवाई केली होती. ही कारवाई पोलिसांनी सुरूच ठेवली आहे. यानंतर आता सायन परिसरातून 4 बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.…