आता जपानने सुद्धा ‘ड्रॅगन’ला दिला झटका, भारतात येणार्या कंपन्यांना देणार…
नवी दिल्ली : कोरोना महामारी दम्यान आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी जपान आता भारत आणि बांगलादेशकडे महामारीतून उभी राहणारी एक मोठी बाजारपेठ म्हणून पहात आहे. याच पार्श्वभूमीवर जपानने चीनमधून भारतात शिफ्ट होणार्या जपानी कंपन्याना प्रात्सोहन…