Browsing Tag

Medical Officer Doctor

बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेलेली विद्यार्थीनी आली नाही बाहेर, कुटुंबियांनी तोडला दरवाजा तर…

महेंद्रगड : पोलीसनामा ऑनलाइन - येथील पथरवा गावात एक १७ वर्षांची बारावीत शिकणारी मुलगी बाथरूम मध्ये आंघोळ करत असताना तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून पोस्टमार्टम केल्यानंतर कुटुंबियांच्या ताब्यात दिला. पथराव ढाणी गावातील मृत…