Browsing Tag

Medical Officers

अक्षय मोरे हत्या प्रकरणातील ३ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईनअक्षय मोरे या युवकाची पूर्ववैमनस्यातून घाटंजीमध्ये लोखंडी रॉडने निर्घुण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्ह्यातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी.…