Browsing Tag

medical student

NEETPG – 2021 परीक्षाही पुढे ढकलली, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम -   देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या, विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत.त्यातच आता भारत सरकारने मेडिकलच्या विद्यार्थ्याची NEETPG – 2021 परीक्षा देखील…

आता ‘ग्रामीण’ भागातही उपलब्ध असतील ‘तज्ज्ञ’ डॉक्टर, सरकारनं ‘या’…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ग्रामीण भागातही आता तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतील. दुर्गम भागातील तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता लक्षात घेता राष्ट्रीय परीक्षा मंडळाने दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स सुरू केला आहे. वैद्यकीय पदवी घेतलेले आणि जिल्हा रुग्णालयात…

परीक्षेशिवाय इंटर्नशीपला केंद्रीय वैद्यकीय परिषदेचा नकार !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षांविना इंटर्नशिप सुरू करण्यास भारतीय वैद्यकीय परिषदेने नकार दिला आहे. या प्रकरणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यातील…

Corona Virus : केरळ, पंजाब नंतर आता उत्तरप्रदेशात आढळला ‘कोरोना’चा संशयित, चीनहून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनाव्हायरसच्या दृष्टीने संपूर्ण उत्तरप्रदेशातील बलरामपूर जिल्हात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चीन येथून येणार्‍या वैद्यकीय विद्यार्थ्यामध्ये या व्हायरसची काही लक्षणे आढळल्याने त्याला जिल्हा रुग्णालयाच्या…

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना मिरज अधिष्ठतांकडून अपमानास्पद वागणूक

अंबेजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली, कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आलेल्या अंबेजोगाईच्या एस आर टी आर जी एम कॉलेज अँड हॉस्पिटलमधील विद्यार्थ्यांनी आपल्या मॉर्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेमार्फत महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र…