Browsing Tag

Medical treatment

Coronavirus : कोरोनामुक्त झालेल्यांना ‘या’ गंभीर आजाराचा धोका, संशोधनातून धक्कादायक…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - यंदाच्या कोरोना लाटेने जगात हाहाकार केला आहे. देशात तर बेकार परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्याच्या सेवा सुद्धा अपुऱ्या पडत आहेत. कोरोना विषाणू माणसाला जीवघेणा हल्ला करत आहे.…

काँग्रेसचे खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर , प्रकृती स्थिर; राज्यमंत्री विश्वजित कदम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना पुण्यात आणण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी राजीव सातव यांच्या…

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

नवी दिल्ली : वृत्त संस्था - ओडिशातील केंद्रपाडा येथे रविवारी सकाळी एका महिलेने खाजगी नर्सिंग होममध्ये मुलीला जन्म दिला. पण या मुलीला दोन डोके, तीन हात असल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुलीच्या दोन्ही चेहऱ्याचे नाक, तोंड…

‘कोरोना’मुळे राज्यातील जैववैद्यकीय कचरा दिवसाला 100 टनांवर

पोलिसनामा ऑनलाईन - राज्यभरात दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय उपचारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाढल्यानंतर एका दिवसाला राज्यातील एकूण जैववैद्यकीय कचरा 100 टनांवर पोहचला आहे. नेहमीच्या जैववैद्यकीय कचर्‍यापेक्षा…

‘कोरोना’त गरिबांसाठी असलेल्या आरोग्य योजनेवर श्रीमंतचांचा डल्ला, तब्बल 12 कोटींचा खर्च

पोलिसनामा ऑनलाईन टीम - गरिबांना शासकीय व खासगी रुग्णालयांमधूनही तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा श्रीमंत वर्गच अधिक लाभार्थी ठरल्याचे दिसून आले आहे. कोरोनामुळे ही योजना…

UP : भाऊ नाही भरू शकला फीस, शाळेच्या चेअरमननं बहिणीवर केला बलात्कार

उत्तर प्रदेश - वृत्त संस्था - उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एक लाजीरवाणी घटना उघडकीस आली असून, शाळेच्या चेयरमनने फी जमा न केल्याने विद्यार्थ्याच्या बहिणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी गुन्हा…

‘फ्रॅक्चर्ड घोट्या’चा ‘अर्थ’, ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन्…

फ्रॅक्चर्ड घोटा म्हणजे काय ?आपला घोटा हा 3 हाडांनी बनलेला असतो. टीबिया (शिनबोन), फिब्युला (काल्फ बोन) आणि टॅलस (टीबिया, फिब्युला आणि टाचेचं हाड). फ्रॅक्चर झालेल्या घोट्यात घोट्यामधील कोणतंही हाड मोडलेलं असू शकतं. तीव्र फ्रॅक्चरमध्ये…