Browsing Tag

medical

संस्कारी सुनेमुळं केडगावकर भारावले

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन येथे आज बुधवार दि.११ सप्टेंबर रोजी चंद्रकांत जयसिंग कदम यांच्या कदम हॉस्पिटल आणि मेडिकल चा उदघाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते दौंड…

११ वी, १२ वी विज्ञान शाखेतून पूर्ण केल्यानंतर देखील रजत राठी सीए फॉउंडेशनच्या परीक्षेत देशात प्रथम !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - इयत्ता ११ वी आणि १२ वी चे शिक्षण विज्ञान शाखेतून पुर्ण केल्यानंतर देखील सनदी लेखापाल अर्थात सीए होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रजत राठीने रेकॉर्ड ब्रेक करत सीए फॉउंडेशनच्या परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.…

‘ऑनलाइन’ औषधे खरेदीसाठी डॉक्टरांचे ‘प्रिस्क्रिप्शन’ पाठवणे…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - सर्वसाधारण औषधांसह गंभीर आजार असलेली औषधेही सर्रास ऑनलाइन पद्धतीने विकली जात आहेत. ही बाब निदर्शनास आणून देणारी जनहित याचिका नुकतीच उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेतून गंभीर आजारांसाठीच्या औषधांसाठी…

सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याने आत ‘हा’ ३ फुट्या डॉक्टर बनणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर कोणामध्ये काही टॅलेंट असेल तर त्याला कोणीही अडवू शकत नाही. असंच काहीसं १७ वर्षांच्या अपंग गणेशने करून दाखवलं आहे. गणेशने NEET परिक्षेत २२३ गुण मिळवले आहेत. पंरतू गणेशला मेडिकल कॉलेजमध्ये दाखला दिला गेला नाही.…

आश्‍चर्यम् ! एकाच व्यक्‍तीचे २ ब्लड ग्रुप ; जाणून घ्या नव्या गोरखधंद्याबाबत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारमध्ये रक्त तपासणीच्या नावाखाली मोठा गोरखधांधा चालत असल्याचे उघड झाले आहे. एकाच तरुणाचे दोन लॅबने वेगवेगळे रक्तगटाचे रिपोर्ट दिल्यानंतर हा घोटाळा उघड झाला आहे. हा घोटाळा उघड झाल्याने मोठा हडकंप माजला आहे.…

ews विद्यार्थ्यांना पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमाला घ्यावा लागणार खुल्या प्रवर्गातून प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी आर्थिक मागास प्रवर्गाच्या १० टक्के आरक्षणाला यंदा सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा…

…म्हणून ‘या’ ७ भारतीय औषध कंपन्यांवर अमेरिकेत भरले खटले !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - व्यापक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या ३०० जेनेरिक औषधांच्या किमती संगनमत करून तब्बल १ हजार टक्क्यांनी वाढविल्याबद्दल ७ भारतीय कंपन्यांसह जगातील अनेक बलाढ्य औषधी कंपन्यांवर अमेरिकेतील ४४ राज्यांनी खटले दाखल केले आहेत.…

शाहीद आफ्रिदीच्या ‘त्या’ आरोपांवर गौतम गंभीरचा पलटवार म्हणाला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शाहीद आफ्रिदीचे आत्मचरित्र ‘गेम चेंजर’ नुकतेच प्रकाशित झाले. यामध्ये त्याने अनेक विषयांवर खुलासे केले आहेत. आत्मचरित्रातून भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याच्यावर आफ्रिदीने टीका आफ्रिदीने केली होती. गंभीरकडे…

अनेक लॅबमध्ये होतो पैथोलॉजिस्टच्या सहीचा गैरवापर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - विविध लॅबमध्ये सहीचा गैरवापर करणाऱ्या नाशिकमधील एका पैथोलॉजिस्टवर महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलने कारवाई केली असून त्यास ६ महिन्यांसाठी निलंबित केले आहे. लॅबमध्ये स्वत: उपस्थित नसताना आपली सही वापरण्याची मुभा…