Browsing Tag

mediclaim policies

आता विमा कंपन्यांना मनमानी पध्दतीनं क्लेम रद्द करता येणार नाही !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - तुमचा जर आरोग्य विमा असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. आरोग्य विम्यामुळे तुम्हाला जास्त सुविधा मिळतील. १ ऑक्टोबरपासून आरोग्य विमाचे नियम पूर्णतः बदलण्यात आले आहेत. एकदा पॉलिसी विकल्यानंतर ग्राहकाने…