Browsing Tag

Meditataion

आनंदी, निरोगी जीवनासाठी ‘ध्यान’ करावे ; ‘हे’ होतात फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम - ध्यान हे साधुसंतांनीच करावे, असा एक समज आहे. मात्र, ध्यान कुणीही, कधीही आणि कोठेही करू शकतो. आपले जीवन आनंदी उत्साही आणि निरोगी ठेवण्याचा ध्यान हा एक सर्वोत्तम उपाय आहे. ध्यान करण्याचे काही नियम, पद्धत आहे, त्यानुसार…