Browsing Tag

Mediterranean Sea

फ्रान्स ग्रीसला देणार 18 राफेल, यातील 8 विमानं मोफत !

पॅरीस : वृत्तसंस्था - ग्रीस आणि तुर्कीत गेल्या काही दिवसांपासून भूमध्य सागरात तणाव वाढू लागला आहे. फ्रान्सनं तुर्कीच्या आक्रमक भूमिकेविरोधात ग्रीसला लष्करी मदत देण्याची घोषणा केली होती. तुर्कीच्या अद्ययावत एफ 16 फायटर जेटचा सामना करण्यासाठी…