Browsing Tag

Meenakshi Dharmendra Chauhan

Lockdown : पुण्यात ‘लॉकडाऊन’च्या दरम्यान बिबवेवाडीत 11 लाखांची गावठी दारू जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन -  संचारबंदी असताना देखील बिबवेवाडी परिसरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून तबल 11 लाख रुपयांची गावठी दारू पकडली आहे. महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.मीनाक्षी धर्मेंद्र चौहाण (वय 35) आणि नागबती सवालसिंग…