Browsing Tag

meet

PM मोदी – पवार भेटीबद्दल बाहेर आलं ते ‘अर्धसत्य’ : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पंतप्रधान मोदींनी मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल, तसेच सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्या केंद्रात चांगली जबादारी घेऊ शकतात' अशी ऑफर भेटीदरम्यान  पंतप्रधान मोदींनी दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार…

राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी जितेंद्र आव्हाड ‘मातोश्री’वर !

मुंबई : वृत्तसंस्थराष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते म्हणून ओळख असणारे आणि शिवसेना भाजपवर टीकास्त्र सोडणारे जितेंद्र आव्हाड यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. मात्र,…

आगामी निवडणुकीसाठी उदयनराजेंचे विराेधकांना ‘अाेपन चॅलेंज’

मुंबई: वृत्तसंस्था'अनेक जण म्हणाले उदयनराजे नको कुणीही चालेल, अगदी मला आडवं करायचं चाललंय. कोण कुणाला आडवं करतं बघू 'असं म्हणत  साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी निवडणुकीसाठी दंड थोपाटले आहेत. तसंच  'कुणाला वाटत असेल की…

“योगीराज” नाटक येतंय प्रेक्षकांच्या भेटीला 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन नाटक आणि पुण्याचे अतूट नाते आहे. श्री स्वामी समर्थ महाराज अनेकांचे श्रद्धा संस्थान आहेत . आता पुणेकर रसिक प्रेकक्षकांना श्री. स्वामी समर्थांचा महीमा थेट रंगमंचावर पाहण्याकरिता  उपलब्ध होणार आहे. पुण्यातील…

एमआयएम, भारिपच्या सभेने सत्ताधाऱ्यांसह विरोधकही धास्तावले   

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि भारिपचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येत अनुसुचित जाती-मुस्लीम ऐक्याच्या प्रयोगाचे रणशिंग औरंगाबादच्या जाहीर सभेत फुंकले आहे. औरंगाबादच्या जबिंदा मैदानावर वंचित…

पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी निघालेल्या निरीक्षकांच्या गाडीला अपघात

नेकनूर (बीड) : पोलीसनामा ऑनलाईनपोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी निघालेल्या नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या एक कर्मचारी अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (बुधवार) दुपारी दोनच्या सुमारास मांजरसुंबा घाटात झाला.…

सडक- २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

मुंबई : पोलीसनामामहेश भट्ट यांची निर्मिती असलेला "सडक" हा चित्रपट  सुपरहिट ठरला  होता . आता या चित्रपटाचा सीक्वल "सडक-२"  नोव्हेंबर मध्ये येत आहे. हा चित्रपट   "नैराश्य " या विषयावर प्रकाश टाकणार आहे . महेश भट्ट आणि विशेष फिल्म याची…

देश सोडण्यापूर्वी विजय मल्ल्या ज्येष्ठ भाजप नेत्यांना भेटला : राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतातील अनेक बँकांना हजारो कोटींना चूना लावून परदेशात पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने पळून जाण्यापूर्वी भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. आणि तशी कागदोपत्री नोंद आहे. मला त्यांची नावे घ्यायची…

पिंपरी भाजपाच्या महापौरांचा राज ठाकरेंच्या पायावर लोटांगण…

पिंपरी-चिंचवड : पाेलीसनामा ऑलनाईन भाजपाच्या दुसऱ्या महापौर पदाचा बहुमान मिळालेल्या राहुल जाधव यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर लोटांगण घेत आशीर्वाद घेतला त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ते पिंपळे सौदागर येथील एका…

अामिर खानची पुणे पोलीस आयुक्तालयात हजेरी  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने शुक्रवारी (दि.१०) पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांच्याशी त्याने सुमारे पाऊण तास चर्चा केली. आमीर खानच्या “पानी फाउंडेशन’चा कार्यक्रम बालेवाडी…