Browsing Tag

meet

अामिर खानची पुणे पोलीस आयुक्तालयात हजेरी  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने शुक्रवारी (दि.१०) पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांच्याशी त्याने सुमारे पाऊण तास चर्चा केली. आमीर खानच्या “पानी फाउंडेशन’चा कार्यक्रम बालेवाडी…

अमित शहा यांनी घेतली धोनीची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीय जनता पक्षाच्या संपर्क फॉर समर्थन उपक्रमांतर्गत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी भारताचा स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांची भेटी घेतली. यावेळी गेल्या चार वर्षांमध्ये केंद्र सरकारने…

मुख्यमंत्र्याना भेटण्यासाठी तो चक्क हातात चाकू घेऊन आला …

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादिल्ली येथील केरळ भवनामध्ये एका व्यक्तीने चक्क हातात चाकू घेऊन राडा घातल्याची माहिती आहे. विमल राज असे या ४६ वर्षीय व्यक्तीचे नाव असून त्याने केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना भेटण्याकरिता हा गोंधळ…

राजकारणी म्हणून इम्रान खानला कधीही भेटलो नाही – शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनपाकिस्तानमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत माजी क्रिकेटपटू इम्रान खान पंतप्रधानपदावर विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत पंतप्रधानपदावरुन प्रश्न विचारला असता पवारांनी…

संवेदनशील विषयावरील ‘आक्रंदन’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन समाजात काळानुसार अनेक बदल होताना दिसत आहेत. समाजात स्त्रीला अनेकवेळा एक भोगवस्तू म्हणूनच पहिले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. समाजातील संवेदनशील विषयाला चित्रपटाच्या…

सोनाली बेंद्रेला भेटण्यासाठी अक्षय कुमार न्यूयॉर्कमध्ये

मुंबई पोलीसनामा ऑनलाईनबॉलिवूड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला हाय ग्रेड चा कॅन्सर झाला आहे, असं सोनालीने आपल्या ट्विटरवरून माहिती दिली होती. सध्या तिच्यावर न्यूयॉर्क मध्ये उपचार सुरु आहेत.कॅन्सरग्रस्त सोनालीला भेटण्यासाठी अक्षय कुमार…

खास प्रियांकाच्या आईला भेटण्यासाठी निक जोनास मुंबईत 

मुंबई :वृत्तसंस्थाबी टाऊनची पिगी चॉप्स प्रियंका  चोप्रा आणि तिचा तथाकधीत बॉयफ्रेंड निक जोनास यांच्या बद्दलच्या चर्चा चांगल्याच गाजत आहेत. बऱ्याच दिवसांपासून निक प्रियांकासोबत भारतात येणार असल्याच्या चर्चा होत्या. आता निक …

शरद पवारांचा ‘खास संदेश’ घेऊन जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज (बुधवार) कृष्णकुंजवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा खास निरोप राज ठाकरेंना दिल्याची…

भिडेंच्या सभांवर बंदी घाला : रामदास आठवले

जालना : पोलीसनामा ऑनलाईनशिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नाशिक मध्ये झालेल्या सभेत 'माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्याप्राप्ती होते'. दरम्यान आतापर्यंत जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा यावेळी…

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज उध्द्वव ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची जामिनावर न्यायालयाने सोडले असून त्यांचे समर्थक मुंबईमध्ये रुग्णालयात भेटी घेताना दिसत आहे.या सर्व घडामोडी घडत असताना.छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज यांनी…