Browsing Tag

megabharti

‘तुम्ही नैतिकता शिकवू नका’, CM ठाकरेंचा भाजपवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजपने मेगाभरती करत इतर पक्षातील अनेक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष फोडून अनेक दिग्गज नेत्यांना भाजपत घेतले. ज्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप…

रखडलेली ‘मेगाभरती’ आम्ही ‘करु’ ! माजी मुख्यमंत्री फडणवीसांसमोरच हसन…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - फडणवीस सरकारच्या काळात राज्यात 72 हजार पदांची मेगाभरती राबवण्याची घोषणा करण्यात आली होती. भरती प्रक्रियेचे काम महापरिक्षा पोर्टल या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत होते. या संस्थेने भरती प्रक्रियेत बराच गोंधळ…

खुशखबर ! डिसेंबर महिन्यापासून राज्यात ‘मेगाभरती’, जाणून घ्या कोण-कोणत्या विभागात…

सोलापूर : पोलिसनामा ऑनलाइन - आज विविध विभागात रिक्त जागा असून त्या भरतीसाठी शासन ठोस पाऊल कधी उचलणार याची प्रतीक्षा विद्यार्थी करत होते. ती प्रतीक्षा आता संपली आहे. शिक्षण, आरोग्य, पोलीस, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, नगरपालिका, महसूलसह अन्य…

मोदी सरकारकडून देशभरात 1 लाखापेक्षा अधिक रिक्त पदांसाठी ‘मेगा’भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात लवकरच मेगाभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. देशात सर्वत्र बेरोजगारीची चर्चा सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून लवकर मेगाभरती प्रक्रिया सुरु करण्यात येईल. देशात वर्षभरात केंद्र सरकारच्या विविध…

खुशखबर ! आर्थिक मंदीच्या काळात ‘ही’ सरकारी कंपनी देणार 9000 जणांना नोकर्‍या, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात आर्थिक स्थिती सध्या एकदम सुस्त आहे, मंदीच्या सावटामुळे अनेक कंपन्यांमधून सर्वसामान्य लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. मात्र कोल इंडिया नावाची कंपनी एकदम उलट करत आहे.कोल इंडियाच्या योजनेनुसार 9000…

‘मेगाभरती’ नाही तर ‘भरती’, आयारामांना घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपमध्ये आता मेगाभरती नाही तर भरती आहे, असे सांगत पक्षात आणखी काही आयारामांना घेण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महाजनादेश यात्रा शनिवारी पुण्यात आली. त्यानंतर त्यांनी…