Browsing Tag

Mehbooba Mufti

कठुआ गँगरेप केस : दोषींच्या शिक्षेवर मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला म्हणतात..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर मधील कठुआ येथे झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात ७ पैकी पाच जणांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. पठाणकोटमधील न्यायालायने त्यांना दोषी ठरवले आहे. सुप्रीम कोर्टाने या खटल्याची सुनावणी जम्मू आणि…

जम्मू-काश्मीर मुद्यावरून गौतम गंभीर-मेहबूबा मुफ्ती पुन्हा ‘आमने-सामने’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पीडीपी पक्षाच्या प्रमुख तसेच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि खासदार गौतम गंभीर यांच्यामध्ये पुन्हा एकदा ट्विटरवॉर रंगलं. मुफ्ती…

Exit Poll मुळे देशात ‘बोगस’ लाट निर्माण झाली : मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर : वृत्तसंस्था - एक्झिट पोलने दिलेल्या निकालाच्या अंदाजावरून सध्या देशभरात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. एक्झिट पोलच्या या वादात जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या देखील मागे राहिल्या नाहीत. मेहबुबा मुफ्ती यांनी…

रमजानमध्ये दहशतवाद्यांविरोधी कारवाई थांबवा : मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर : वृत्तसंस्था - नेहमी वादग्रस्त विधान करणाऱ्या जम्मू काश्मीरच्या माजि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आता 'रमजानच्या पवित्र महिण्यात लष्कराने दहशतवादविरोधी कारवाया थांबवाव्यात अशी मागणी त्यांनी केली…

यासिन मलिकला तत्काळ सोडा ; मेहबूबा मुफ्तींना फुटिरतावाद्यांचा पुळका

नवी दिली : वृत्तसंस्था - जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख फुटरवादी नेता यासीन मलिक याची तात्काळ सुटका करण्याची मागणी जम्मू काश्मीरच्या माजि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. टेरर फॅनडींग प्रकरणी यासिन मलिकला अटक करण्यात आली आहे.…

देश तोडायचाच असता तर हिंदुस्थान राहिलाच नसता : फारूक अब्दुल्ला

श्रीनगर : वृत्तसंस्था - कलम ३७० रद्द केले तर जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळा होईल अशी धमकी देणाऱ्या जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती व जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारुख अब्दुल्लांवर…

जम्मू-काश्मीर मुद्यावरून गौतम गंभीर – मेहबूबा मुफ्ती यांच्यात ‘ट्विटरवॉर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० वरून भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि भारतीय जनता पार्टीचा सदस्य गौतम गंभीर आणि पीडीपी पक्षाच्या प्रमुख तसेच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यामध्ये…

बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा मेहबुबा मुफ्तींना पुळका

अनंतनाग : वृत्तसंस्था - जमात ए इस्लामी या संस्थेवर बंदी घातल्यामुळे काश्मीरमधील वातावरण तापलं आहे. अशातच जमात ए इस्लामी या संघटनेवरची बंदी उठवावी अशी मागणी जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. या संघटनेची…

‘या’ महिला नेत्याला अद्यापही पाकिस्तानचा पुळका 

श्रीनगर : वृत्तसंस्था - पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तान विरोधात भारताने आज मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर भारतीय हवाई दलावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच सर्व भारतभर आनंदोत्सव…

मेहबूबा मुफ्ती अस्तनीतली साप, ‘या’ केंद्रीय मंत्र्यांची टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. पुलवामा दहशतवादी हल्यानंतर शाहिदांच्या श्रद्धांजली बरोबरच राजकीय आरोप प्रत्यारोपांचे सत्र देखील सुरु आहे. पाकिस्तानसोबत…