Browsing Tag

mental health

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

पोलिसनामा ऑनलाइन टीम - मानसिक तणाव शरीरासाठी चांगल नाही. कारण तणावामुळे शरीराचे खूप नुकसान होते. यामुळे शरीरात पित्त, कफ आणि वाताचे संतुलन बिघडते. शिवाय अ‍ॅलर्जी, दमा, रक्तातील लाल पेशींमध्ये वाढ, उच्चदाब यासारख्या समस्या उद्भवतात. मात्र,…

Sexsomnia ने ग्रासित लोक झोपेमध्ये सेक्स करतात

पोलिसनामा ऑनलाइन टीम - माणसाने कितीही प्रगती केली असली तरी आजही मनुष्याच्या शरीराविषयी काही गोष्टी रहस्यमय आहेत. मनुष्याला होणाऱ्या काही आजारांच्या बाबतीतही असेच आहे. त्यामधीलच काही मेंटल डिसऑर्डर जे ऐकायला जेवढे विचित्र वाटतात तवढीच…

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी, सात सोप्या पद्धती

पोलीसनामा ऑनलाइन टीम - सातत्याने डिप्रेशन दूर करण्याची औषधी घेतल्यास आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. त्याऐवजी घरच्या घरी काही गोष्टींचे पालन केल्यास चांगला आराम मिळू शकतो. रात्री उशिरापर्यंत जागरण करणे टाळा. दररोज पुरेशी झोप घ्या आणि पौष्टिक…

पुणे : PUBG खेळून तरुणाचं डोकं ‘फिरलं’, घटनेपेक्षा युवकाचं नाव चर्चेत !

पुणे (चाकण) : पोलीसनामा ऑनलाइन - PUBG या गेमचं तरुणाईला वेड लागलं आहे. या खेळामुळे अनेक घटना घडल्या आहेत. तसेच या गेममुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचे आपण ऐकले असेल. मात्र पुणे जिल्ह्यातील चाकण येथे एका तरुणाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.…

प्रेमात माणूस कसा ‘आंधळा’ होतो ? ‘सेक्सॉलॉजिस्ट’नं सांगितलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 'प्रेमात माणूस आंधळा होतो' अशा प्रकारची एक म्हण आपल्याकडे खूप प्रसिद्ध आहे. मात्र जर आजच्या काळात तुम्ही जास्त प्रमाणात शारीरिक संबंध ठेवत असला तर तुम्ही आंधळे होऊ शकता. यामुळे फक्त तुमची विचार करण्याची आणि समजून…

#YogaDay 2019 : ‘ध्यान’धारणा केल्याने ‘हे’ आजार होतात बरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आपण शांती, आनंद, आरोग्य, शक्ती, याच्या कायम शोधात असतो. पण ते आपल्याला मिळत नाही. कारण आपण सतत कशाच्या तरी चिंतेत असतो. त्यामुळे आपल्याला मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. परंतु, आपल्याला जर शांती, आनंद, आरोग्य,…

डिप्रेशनमुळे होतो स्मृतीवर परिणाम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - तरुण वयात डिप्रेशन आल्यास वयाच्या पन्नाशीपर्यंत स्मृतीवर परिणाम होतो. एका संशोधनातून हे वास्तव समोर आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सच्या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या यासंदर्भातील अभ्यासात हे उघड झाले असून ब्रिटिश…

ससून रुग्णालयात मनोविकृतीशास्त्र व मानसिक आरोग्याची कार्यशाळा

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन मनोविकृतीशास्त्र विभाग ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे आणि मुकुल माधव फौंडेशन व कन्सर्न फॉर मेंटल हेल्थ यु. के.( इंग्लंड ) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी ९ ते सायंकाळी ४…