Browsing Tag

Meteorological department

Monsoon in India | अखेर मान्सूनने देशातून घेतला निरोप, भारतीय हवामान विभागाची घोषणा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात नैऋत्य मोसमी वारे अडकून पडल्यानंतर, अखेर संपूर्ण देशातून मान्सूनने (Monsoon in India) माघार घेतल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) केली आहे. आज 25…

Maharashtra Rains | राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता; मान्सूनच्या परतीचा प्रवास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी साचलेले पाणी अजूनही ओसरले नाही. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र…

Maharashtra Rains | राज्यात जोरदार पावसाची शक्यता ! आजपासून 3 ऑक्टोबरपर्यंत ‘या’ 6…

नवी दिल्ली : Maharashtra Rains | मान्सून (monsoon) आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु मान्सून जाता-जाता सुद्धा देशातील अनेक भागात सातत्याने कोसळत आहे. बंगालच्या खाडीत आलेले गुलाब चक्रीवादळ (Gulab Cyclone) कमजोर पडल्यानंतर आता त्याचा…

Maharashtra Rains | राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय ! पुढील 4 दिवसांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा…

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात पुन्हा एकदा पाऊस (Maharashtra Rains) सक्रिय झाला आहे. पुढील चार ते पास दिवस पुन्हा राज्यातील विविध भागात पावसाची (Maharashtra Rains) शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार (Heavy…

Weather Alert | हवामान विभागाचा अलर्ट ! 18 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रासह ‘या’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Weather Alert | मान्सून निरोप घेण्यापूर्वी देशभरात जोरदार बरसत आहे. देशात मागील आठवडाभरात कुठे थांबून-थांबून तर कुठे जोरदार पाऊस होत आहे. सर्वात जास्त पाऊस गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब,…

Maharashtra Dam Water Level | कोयना, भंडारदरा ‘ओव्हर फ्लो’ तर पुण्यातील तीन धरणं 100 %…

पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Dam Water Level | गेल्या दोन दिवसापासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पडत असणाऱ्या पावसामुळे वर्षभराची मुंबईकर, पुणेकर,…

Maharashtra Rains | पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Rains | दडी मारलेल्या पावसाने पुन्हा पडण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असून आगामी चार दिवसात विविध…

Rain in Maharashtra | मुंबई अन् पुण्यासह ‘या’ 11 जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा;…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Rain in Maharashtra | महाराष्ट्रात मागील पाच ते सहा दिवस पाऊसाने धो-धो केलं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने रुद्रावतार धारण केलं आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार…

Rain in Maharashtra | राज्यात 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Rain in Maharashtra | राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात येत्या ९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Rain in Maharashtra) पडण्याची शक्यता आहे. या…