Browsing Tag

milind deora

ज्योतिरादित्यनंतर राहुल गांधी यांच्या मर्जीतील महाराष्ट्रातील ‘हा’ बडा नेता देखील…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला धक्का देत राजीनामा दिल्यानंतर आता त्यापाठोपाठ काँग्रेसला आणखी एक धक्का मिळण्याची शक्यता आहे आणि तो देखील महाराष्ट्रात. गेल्या काही महिन्यापासून ज्योतिरादित्य शिंदे या कारणाने…

सत्तेत आल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादीनं ‘जे’ केलं ‘तसं’ काँग्रेसनं करावं,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांनी मिळून बनलेलं महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारला स्थापन होऊन पन्नास दिवस झाले आहेत. मात्र काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मागण्यांची…

काँग्रेसचे नेते मिलिंद देवरांनी केली ‘हाउडी मोदी’ची ‘स्तुती’, PM मोदींनी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'हाउडी मोदी' या कार्यक्रमाची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसचे नेता आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी मोदींच्या या कार्यक्रमाचे जोरदार स्वागत करत पंतप्रधानांचे कौतुक केले आहे.…

विधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’, ‘या’ नेत्यांना निवडणूक…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत कमी नुकसान व्हावे…

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांची काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्तच होते. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे…

३७० कलमावरून काँग्रेस पक्षात फूट ; मिलिंद देवरासह ‘या’ काँग्रेस नेत्यांनी केले ३७०…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याचा प्रस्ताव गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला तेव्हा अनेक प्रादेशिक पक्षांनी त्यांचे समर्थन केले. सभागृहात कॉंग्रेस फारच कमकुवत दिसत होती, पण संध्याकाळपर्यंत काँग्रेस…

उर्मिला मातोंडकरने पराभवाचे खापर फोडलं ‘या’ कॉंग्रेस नेत्यांवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्र लिहून आपला पराभव  स्थानिक नेत्यांची कमतरता, कमकुवत नियोजन, कामगारांची कमतरता आणि पैशांच्या कमतरतेमुळे झाला आहे अशी तक्रार केली आहे.…

मिलींद देवरांच्या राजीनाम्यानंतर संजय निरूपमांचा ‘घणाघात’ ; म्हणाले, ‘अशा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाचा मिलींद देवरा यांनी राजीनमा दिल्यानंतर संजय निरूपम यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. निरूपम यांनी देवरा यांच्यावर घणाघात करत पक्षाने अशा कर्मठ लोकांपासुन सावध रहावे असे म्हंटलं आहे.…

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलींद देवरा यांचा राजीनामा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याने राजीनाम्याचे सत्र सुरु आहे. लोकसभेतील पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण…

खा. मिलिंद देवरांचा ‘एक देश एक निवडणूक’ला समर्थन, काँग्रेसचा मात्र विरोध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान मोदींनी एक देश एक निवडणूक या मुदद्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेसने विरोध करत अनुपस्थिती लावली. परंतू सरकार निवडणूकीत काही बदल करण्यासाठी काही पाऊले उचलू इच्छित असेल तर संसदेत…