Browsing Tag

milk

दुधाच्या दरात प्रति लिटर 4 ते 5 रूपयांची होणार ‘वाढ’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच बहुतांश दूध विक्रेत्यांनी दुध दरात वाढ केली होती. आता पुन्हा वाढ झाल्यास सर्वसामान्यांना मोठा फटका बसू शकतो. दुधाच्या दरात प्रति लिटर 4 ते 5…

तुम्ही तुमच्या ‘सुस्त’, ‘अशक्त’, ‘शांत’ मुलांना खाण्यासाठी द्या…

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - खराब खाणेपिणे यामुळे मुलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत चालला आहे. आहार चांगला नसल्यामुळे मुलांना अनेक आजारांना सामोरे देखील जावे लागते. यामुळे काही मुलांना लगेच थकवा जाणवू लागतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या…

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी!

पोलीसनामा ऑनलाइन टीम - फुल फॅट असलेले दूध आरोग्यासाठी घातक असल्याचे आतापर्यंत ऐकले होते. परंतु, आता एका नवीन संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, अशा दुधामुळे शरीराला अनेक फायदे होतात. कॅनडातील या संशोधकांनी म्हटले आहे की, दिवसातून तीनदा…

गाई – म्हशीच्या दुधात ‘कमाली’ची दरवाढ, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - रोजमितीला दुधाची गरज ही घरपरत्वे भासत असते. त्यामुळे दुधाच्या दरात समतोल असणे अशी आशा सर्वसामान्यांना असते. परंतु दुधाच्या भावात आता वाढ झाली असून रविवारपासून लिटर मागे दोन रुपयांनी वाढ होणार आहे. गाईच्या आणि…

प्रत्येकाच्या घरी ‘गोमाता’ असावी, जाणून घ्या ‘महत्व’

पोलीसनामा ऑनलाइन - हिंदू धर्म शास्त्रानुसार गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनिय मानले गेले आहे. सर्व पौराणिक शास्त्र परंपरेत वेद – पुराण – उपनिषदांमध्ये तसेच इतर अनेक धर्मग्रंथांमध्ये गोमातेचे व तिच्या पूजनाचे वर्णन व महत्व पदोपदी केलेले…

नवीन वर्षात सर्वसामान्यांवर पडणार ‘महागाई’चा बोजा, दैनंदिन जीवनातील ‘या’ 9…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व सामान्यांवर महागाईमुळे बोजा वाढणार आहे. कंपन्यांनी रोजच्या वापरातील अनेक वस्तूंचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांच्या मासिक बजेटवर फरक पडू शकतो. पीठ, खाद्य तेल अशा…

दूधापेक्षा ‘बियर’ पिणे जास्त फायद्याचे, PETA च्या दाव्यानं लोक झाली ‘हैराण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्याला लहानपणापासूनच दूध पिण्याच्या फायद्यांविषयी सांगितले जाते. मात्र दूध पिण्यापेक्षा बीअर पिणे फायदेशीर आहे असा दावा पेटा पीपल्स फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ़ अ‍ॅनिमल्स (PETA) ने म्हटले आहे. हार्वर्ड स्कूल ऑफ…

काय सांगता ! होय, महाराष्ट्रात ‘या’ जिल्हयात शेळीच्या दुधापासुन होतेय साबणाची निर्मिती

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. याच उस्मानाबादच्या 25 गावातील शेतकऱ्यांनी शेळीच्या दुधापासून साबण बनवून दुष्काळावर तसेच परिस्थीतीवर मात केली आहे. या कामात त्यांना ‘शिवार’ ही स्वयंसेवी…