Browsing Tag

mini bus

Pune Crime | मुंढव्यात टोळक्याचा राडा, एकावर कोयत्याने वार करुन केली गाड्यांची तोडफड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | कोयत्याचा धाक दाखवून व्यावसायिकाकडे पैशांची मागणी करुन दुकानाची तोडफोड केली. तसेच वाहनांची तोडफोड करुन हवेत कोयते फिरवून टोळक्याने परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन…

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ! जड वाहनांवरील पथककरात 10 % वाढ

पोलिसनामा ऑनलाइन - सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंकित असलेल्या नाक्यावर पथककरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला. हा निर्णय गुरुवारी (ता. १९) घेण्यात आला. ही वाढ केवळ जाड वाहनांसाठी आहे. सध्या बांधकाम विभागाच्या…

पुणे-सोलापूर महामार्गावर पोलिसांच्या गाडीला अपघात, 2 कर्मचारी गंभीर जखमी

पुणे/कळस : पोलीसनामा ऑनलाइन - फायरिंगच्या सरावासाठी जात असताना पोलिसांच्या मिनी बसचे मागचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन पोलीस कर्माचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (सोमवार) सकाळी साडे आठच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील…

वारकऱ्यांच्या बसला आंबेनळी घाटात भीषण अपघात

पोलादपूर : पोलीसनामा ऑनलाईन - पोलादपूर-आंबेनळी घाटामध्ये दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात होऊन 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. यानंतर या मार्गावर अनेक ठिकाणी अपघात झाले. असाच एक…

J&K मध्ये भीषण अपघात ; मिनी बस दरीत कोसळून ३३ यात्रेकरू ठार तर १३ जखमी

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर मधील किश्तवाड मध्ये आज सकाळी सगळ्यात मोठा अपघात झाला. केशवन येथे भक्तांनी भरलेली मिनी बस अनियंत्रणामुळे खोल दरीत कोसळल्याने ३३ जणांचा मृत्यू झाला, तर १३ लोक जखमी आहेत. मृतांची संख्या वाढण्याची…

मिनी बस बीआरटी दुभाजकाला धडकून एकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनरात्री रस्ता मोकळा दिसला की चालकाच्या आपल्या एक्सीलेटरवर ताबा राहत नाही. त्यातून नियंत्रण सुटून शहरात अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून गुरुवारी मध्यरात्री नगर रोडवर काही अंतरावर प्रवासी बसचे दोन अपघात…