Browsing Tag

Ministry of Commerce

दसरा आणि दिवाळीपूर्वी कांद्याबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, निर्यातबंदीमध्ये दिली सूट

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   कांद्याच्या निर्यातीवरील बंदी घातल्यावर जवळपास महिनाभरानंतर केंद्र सरकारने त्यात शिथिलता आणली. वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले की, कांदा निर्यातीत अंशतः सूट दिली जात आहे, जेणेकरुन बेंगळुरू आणि कृष्णापुरममध्ये…

बंदरावर अडकलेला कांदा निर्यातीस वाणिज्य विभागाचा ‘ग्रीन’ सिग्नल !

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - वाणिज्य मंत्रालयाने दिनांक 14 आणि 15 सप्टेंबर रोजी निर्यातीची परवानगी मिळालेल्या कांद्याला निर्यात करण्यास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील सीमेवर आणि बंदरावर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा हा…

मोठी बातमी : कांद्यावर निर्यातबंदी घोषित !

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  -   कांद्याने तीन हजार चा टप्पा ओलांडल्याने केंद्र सरकारने बाजार भावावर अंकुश लावण्यासाठी आज सायंकाळी कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय आज वाणिज्य मंत्रालयाचे महासंचालक अमित यादव यांनी जाहीर केला. गेल्या पंधरा…

आता सरकार लावू शकते सौदी अरेबिया आणि UAE मधून भारतात येणाऱ्या ‘या’ उत्पादनांवर मोठा कर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - फोम तयार करताना वापरल्या जाणार्‍या केमिकल Flexible Slabstock Polyol वर अँटी डंपिंग ड्यूटी लावण्याची सरकार तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनाली पेट्रोल केमिकलने Flexible Slabstock Polyol ची भारतात सौदी…

PM मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत, राहुल गांधीचा हल्लाबोल

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून, त्याचा रोजगार वाढीलाही फटका बसला आहे. सरकारने संसदीय समितीला माहिती देताना 10 कोटी नोकर्‍या धोक्यात आल्याची माहिती दिली आहे. या मुद्यांवरून राहुल गांधी यांनी मोदींवर टीका…

भारतासोबत आले जगातील ‘हे’ बडे राष्ट्र, चीननं स्वतःचं लिहीली आपल्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी चीनच्या एकाच वेळी अनेक मोर्चांवर घेराव सुरू केला आहे. लडाख सीमेवर सैन्याला युद्ध मोडमध्ये आणण्याबरोबरच एक असा चक्रव्यूह रचण्यात आला आहे, जो चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना तर काय…

मोदी सरकारचा एक निर्णय चीनला पडेल महागात, होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  मोदी सरकार चीनमधून आयात केलेल्या Aniline Oil वर अँटी डम्पिंग शुल्क लावणार आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या शिफारशीनुसार अँटी डम्पिंग शुल्क लागू केले जाईल. Aniline Oil चा वापर औषध, फार्मा आणि डाई उद्योगात केला जातो.…

Coronavirus : ‘कोरोना’बाबत मोदी सरकारची कारवाई, पॅरासिटामॉलसह ‘या’ 12…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) मंगळवारी अनेक अ‍ॅक्टिव्ह फार्मास्यूटिक इन्ग्रेडिएंट (एपीआय) आणि या एपीआयपासून तयार फॉर्म्यूलेशनच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. या एपीआयमध्ये पॅरासिटामॉल व टिनिडाजोलचा…

…म्हणून आता एअरपोर्टवर ड्युटी फ्री स्टोरमध्ये मद्याची एकच ‘बाटली’ मिळणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विमानतळांवरील ड्यूटी फ्री स्टोअरमधून आता केवळ मद्याची एकच बाटली खरेदी करता येणार आहे. सरकार गैर आवश्यक वस्तूंची आयात कमी करण्यासाठी हे निर्बंध लागू करण्याचा विचार करत आहे अशी माहिती समोर आली आहे.सूत्रांकडून…