Driving License | 31% लोकांचे केवळ ‘या’ एका चुकीमुळे बनू शकत नाही ‘DL’,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) बनवताना आपल्याला आरटीओ (RTO) मध्ये वाहन चालवून दाखवावे लागते, ते सुद्धा आरटीओच्या मापदंडासह. या चाचणीत पास झाल्यानंतरच ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जाते. नुकतेच सरकारने…