Browsing Tag

Ministry of State

चीनला खटकली अमेरिका-तैवान यांची मैत्री, लॉकहीड मार्टिनवर घातली ‘बंदी’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेची शस्त्रे तयार करणारी सर्वोच्च कंपनी लॉकहीड मार्टिनवर चीनने मंगळवारी बंदीची घोषणा केली. अमेरिकेच्या राज्य मंत्रालयाने तैवानला पीएसी -3 एअर डिफेन्स क्षेपणास्त्र करारास मान्यता दिली त्याला उत्तर म्हणून…