Browsing Tag

Minor boy

विकृतीचा कळस ! अल्पवयीन मुलासमोरच ‘तो’ ठेवायचा पत्नीशी शारीरीक संबंध

अमरावती : बेडरुममध्ये मुलासमान असलेल्या अल्पवयीन मुलाला गुपचुप उभे करुन त्यांच्यासमोर पत्नीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पत्नीने आपल्या ३५ वर्षाच्या पतीविरोधात खोलापूरी गेट पोलीस ठाण्यात…

धक्कादायक ! डोक्यात वीटा घातल्या अन् डोळयांमध्ये काडया खुपसल्या, अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या

पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोनामुळे लॉकडाउन असून ठिकठिकाणी पोलिसांचा पहारा असतानाही जळगावात अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. डांभुर्णी येथे मुलाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. दोन दिवसांपुर्वी…

पुण्यातील 16 वर्षीय मुलाला नग्न करून मारहाण करणार्‍या 5 जणांना अटक, केलं होतं तोंडावर मुत्रविजर्सन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील हडपसर भागात शुल्लक कारणावरून एका अल्पवयीन मुलाला विवस्त्र करून टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने अन लाथा-बुक्यांनी मारहाण केल्यानंतर त्याच्या तोंडावर मुत्रविसर्जन केल्याची धक्कादायक घटना घडली. पिडीत मुलावर…

‘आई’ रात्री वारंवार पाणी मागायची, मुलाने गळा आवळून केली ‘हत्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - या जगात, जर माणसाला सर्वात जास्त प्रेम कोणत्या व्यक्तीवर असेल तर ती व्यक्ती म्हणजे जन्म देणारी आई. परंतु दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये एका अल्पवयीन मुलाने त्याच्या आईला ठार मारल्याची धक्कादायक घटना…

संतापजनक : 15 वर्षाच्या मुलाने अवघ्या 6 वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शेतात कापूस वेचण्यास चल, असे म्हणून अवघ्या सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने हे संतापजनक कृत्य केले. राहुरी तालुक्यात ही घटना घडली.याबाबत माहिती अशी की, राहुरी…

एमआयडीसी तळेगाव पोलिसांनी पकडला गावठी कट्टा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील एमआयडीसी तळेगाव परिसरातील इंदोरी येथे गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कधीच चर्चेत नसणाऱ्या या पोलिस ठाण्यातील पोलिसांनी कामगिरी…

अहमदनगर : डोक्यात सिमेंटचा खांब घालून दोन वर्षाच्या चिमुरड्याचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात दोन वर्षाच्या मुलाच्या डोक्यात सिमेंटचा खांब घालून त्याचा खून करण्यात आला. आज दुपारी श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथे ही खळबळजनक घटना घडली. गणेश काळकुशा काळे हे मयत मुलाचे नाव…

धक्कादायक ! नोकरीच्या आमिषाने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील अल्पवयीन मुलाला नोकरीचे आमिष दाखवून त्याचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दवाखान्यात काम करणाऱ्या सचिन उत्तमराव अमोलिक (रा. बेलापूर, ता.…

चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलास मारहाण, पोलिसावर गुन्हा दाखल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - सायकल चोरीच्या आरोपावरून शहरातील एका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने ११ वर्षीय मुलाला बेदम मारहाण केली. पोलीस कर्मचाऱ्याच्या या कृत्याबद्दल मुलाच्या कुटुंबीयांनी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला. अमर नवनाथ फसाळे असे…

मोबाईल चोरणारा अल्पवयीन मुलगा पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकात्रज परिसरात रात्रीच्यावेळी मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १ लाख ८९ हजार रुपयांचे १४ मोबाईल आणि १ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई मंगळवारी…