Browsing Tag

Minor Rider Death

अज्ञात वाहनाच्या धडकेत 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मगरपट्ट्यातील कै. लक्ष्मीबाई मगर…