Browsing Tag

Miss Universe Award

दक्षिण आफ्रिकेची ‘सुंदरी’ बनली ‘मिस युनिव्हर्स’

अटलांटा : वृत्त संस्था - दक्षिण आफ्रिकेच्या सुंदरीने यंदाचा मिस युनिव्हर्स पुरस्कार पटकाविला आहे. अमेरिकेतील अटलांटा येथे झालेल्या शानदार समारंभात जगभरातील ९० सौदर्यवतींमध्ये ही स्पर्धा रंगली होती. त्यात सर्वांना मागे टाकत जोजिबिना टूंजी…