Browsing Tag

Missing News in Marathi

श्रीगोंद्यातील उद्योजक दौंड येथून ‘बेपत्‍ता’, पोलिस दप्‍तरी नोंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील दूध व्यावसायिक सुभाष पांडुरंग शिंदे (वय 48) हे गायब झाले आहेत. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील दौंड पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.याबाबत समजलेली माहिती…