Browsing Tag

mission mangal director

‘मिशन मंगल’चे दिग्दर्शक जगन शक्तींची प्रकृती ‘चिंताजनक’, रूग्णालयात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार स्टारर फिल्म ‘मिशन मंगल’ चा दिग्दर्शक जगन शक्ती याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जगनची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो तब्बल 24 तासांपेक्षा जास्त काळ…