Browsing Tag

mister white and white

D-Mart चे राधाकृष्ण दमानी बनले भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती, अनेक दिग्गजांना सोडलं मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्टॉक मार्केटचे दिग्गज गुंतवणूकदार आणि डी-मार्ट रिटेल चेन चालविणारी कंपनी अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गेल्या आठवड्यात अ‍ॅव्हेन्यू…