Browsing Tag

Mithanagar ward

Pune News : दक्षिण पुण्याच्या भागातील पाणीपुरवठा उद्या बंद

पुणे : पर्वती जलकेंद्रातील पाण्याच्या टाकीवरील देखभाल दुरुस्तीचे उद्या गुरुवारी (४ फे ब्रुवारी) करण्यात येणार आहे. त्यामुळे पद्मावती पंपिंगअंतर्गत शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या कालावधीत बंद राहणार आहे.…