NCP MLA Amol Mitkari On Ravana Dahan | अमोल मिटकरींचा रावण दहन प्रथेवर आक्षेप; हिवाळी अधिवेशनात…
अकोला : NCP MLA Amol Mitkari On Ravana Dahan | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील (Ajit Pawar) आमदार अमोल मिटकरी यांनी रावण दहन प्रथेवर आक्षेप घेतला आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात आपण मागणी करणार आहोत, असे मिटकरी यांनी म्हटले…