Browsing Tag

MLA Bachchu Kadu

शरद पवारांवर ‘विश्वास’ नाही, शपथविधी होईपर्यंत ते काय करतील सांगता येत नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शपथविधी होत नाही तोपर्यंत शरद पवारांवर विश्वास नाही, असं वक्तव्य प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. बच्चू कडू यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची…