Browsing Tag

MLA Nilesh Lanka

‘या’ कारणामुळं आमदार निलेश लंकेंनी कोविड सेंटरला दिलं शरद पवारांचं नाव

नगर : पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोनाच्या महामारीत अनेक लोक मदतीसाठी सरसावले आहेत. वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे आरोग्य सुविधा कमी पडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधेसाठी पारनेरचे राष्ट्रवादी…

पिसर्वेचे सरपंच बाळासाहेब कोलते यांचे काम ‘त्या’ आमदारा सारखे

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन  -   कोरोना साथीच्या काळात पारनेर (जि. अहमदनगर) चे आमदार निलेश लंके यांच कोरोनाग्रस्तांमधील काम आणि त्यांची तडफ लोकांनी पहिली. त्यांची प्रेरणा घेत अनेक गावांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू झाली. मात्र ती सगळीच चालली…

Nagar : शरद पवारांच्या नावाने कोविड सेंटर, रूग्णांना गरम दूध अन् अंडी मिळणार !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन -  पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी स्वखर्चातून एक हजार बेड्चे कोव्हिड सेंटर उभे केले आहे. तालुक्यातील सर्वात मोठे असलेल्या या कोव्हिड सेंटरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे…

शिवसेनेच्या नेत्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अक्षरशः रडले !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन -  शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ वर्षे ते नगरचे आमदार होते. शिवसेनेचा वाघ असाच त्यांचा…

सेनेचे 5 नगरसेवक का फोडले ? उपमुख्यमंत्री पवार पहिल्यांदाच बोलले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- अहमदनगरच्या पारनेर मधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती सत्तेतील पक्षांचं फोडाफोडीचे…

पारनेरचे 5 नगरसेवक पुन्हा शिवबंधनात, मातोश्रीवर घेतली CM उद्धव ठाकरेंची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- पारनेरच्या माजी आमदारांमुळे नाराज झालेल्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून मोठा वादाचा प्रसंग उभा केला होता. यावरून मागील तीन-चार दिवसांपासून शिवसेना-राष्ट्रावादीमध्ये तणाव निर्माण झाला होता.…

राष्ट्रवादीत गेलेले पारनेरचे ‘ते’ नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे शिवसेनेचे पक्षांतर केलेले पाच नगरसेवक पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. सध्या हे सर्व नगरसेवक मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पोहचले असून मुख्यमंत्री…

5 नगरसेवकांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, शिवसेनेला धक्का

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात शिवसेनेसोबत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी कुरकुर सुरुच आहे. राज्यात सत्ता येण्यापूर्वी पारनेरला शिवसेना व राष्ट्रवादीचे जुगाड जमवून नगरपंचायतीत सत्ता आली होती. आता…