Browsing Tag

MLA

ममता बॅनर्जींना जबरदस्त ‘झटका’ ! भाजपा प्रवेशासाठी उत्सुक असलेल्या १०७ जणांची यादी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या भारतात दक्षिणेकडील राजकाराणात मोठ्या प्रमाणात चढउतार सरु आहेत. कर्नाटक आणि गोवा दोन्ही राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. तर सत्ता स्थापनेसाठी भाजप पूर्णपणे जोर लावत आहेत. त्यामुळे रोज नवनवीन गोष्टी कानावर…

मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आमदाराची पहिली प्रतिक्रीया

बरेली : वृत्तसंस्था - दलित मुलाशी लग्न केल्यानं जीवाला धोका असल्याचा भाजप आमदाराच्या मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीचे वडील बितरी चैनपुरी जिल्ह्यातील भाजप आमदार आहेत. राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल असे या आमदाराचे…

गोव्यात काँग्रेसला झटका, दहा आमदारांच्या गटाचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्नाटकातील सत्तासंघर्ष सुरु असताना आता काँग्रेसला गोव्यात मोठा धक्का बसला आहे. काल रात्री गोव्यातील काँग्रेसच्या १० आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर आणि काँग्रेसच्या इतर नऊ आमदारांनी…

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचं सरकार ‘कोसळणार’ ! काँग्रेसच्या आणखी २ आमदारांचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्नाटकमधील राजकीय नाट्य थांबण्यास तयार नाही, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या बंडखोर आमदारांनी राजीनामा दिला आहे आणि ते महाराष्ट्रातील विविध भागात थांबले आहेत. बुधवारी कर्नाटक सरकारचे मंत्री डी. के. शिवकुमार हे…

राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज (बुधवार) शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बरोरा यांना शिवबंधन बांधले. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य…

राष्ट्रवादीला मोठा धक्‍का ! ‘हा’ आमदार शिवसेनेच्या वाटेवर

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे आमदार पाडुरंग बरोरा यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनंतर पाडुंरंग बरोरा हे आता लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का…

भाजपवर काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांचे अपहरण केल्याचा आरोप

बंगळुरु : वृत्तसंस्था - कर्नाटकमधील राजकीय सत्तेचा पेच अधिकाधिक चिघळत चालला आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या १३ आदारांसह काँग्रेसच्या २२ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. राजीनामे दिलेले आमदार हे मुंबईत आहेत. ते बंगळुरुला पुन्हा येण्याचे नाव घेत…

कर्नाटकच्या राजकारणात भाजपकडून आकड्यांचा ‘खेळ’, काँग्रेस-जेडीएसच्या सत्तेला उतरती…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कमी जागा मिळवूनही काँग्रेसच्या आधारावर जेडीएस आणि काँग्रेसने एकत्र येत मोठ्या प्रयत्नांनी सत्ता स्थापन केली. जेडीएसचे कुमारस्वामी हे कर्नाटकचे…

मुंबई : कर्नाटकमधील आमदार वास्तव्यास असलेल्या हॉटेलबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कर्नाटकात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद मुंबईत पहायला मिळत आहेत. कर्नाटकमधील राजीनामा दिलेले आमदार मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर या हॉटेलबाहेर काँग्रेसच्या…

कर्नाटकातील ११ आमदारांच्या राजीनाम्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याची चर्चा, आज मुंबईत…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कर्नाटकातील सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसची सत्ता पालटण्यासाठी भाजप पूर्णपणे ताकद लावत आहे. काल…