Browsing Tag

mns

राज ठाकरेंमुळे ‘त्यांना’ मिळाला दिलासा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ऐरोली येथे स्थलांतर नको, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना साकडे घालणाऱ्या कोळी बांधवाना आता दिलासा मिळणार आहे. छत्रपती महात्मा फुले मंडईमध्येच या कोळी बांधवाना पूर्वीप्रमाणे व्यवसाय…

मनसेच्या काँग्रेस-राष्ट्रवादी ‘आघाडी’तील ‘एन्ट्री’मुळे शिवसेना-भाजप…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पक्षांच्या जोरात हालचाली सुरु झाल्या आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील शिवसेना-भाजप युती विधानसभेला एकत्रितरित्या सामोरे जाऊ शकते. दुसरीकडे विरोधी पक्षांनी सुद्धा…

भीषण अपघातात प्रसिध्द डॉक्टरचा मृत्यू तर मनेसेचे शहराध्यक्ष जखमी

पोलीसनामा : ऑनलाईन टीम - औरंगाबाद - पुणे महामार्गावर कार आणि ट्रकच्या अपघातात गंगापूर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अमोल अप्पासाहेब वावरे यांचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मुकूंद भास्कर पाठे हे देखील जखमी झाली आहे.…

‘हा’ पुण्याचा नवा ‘गोल्डमॅन’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात गोल्डमॅन म्हणून सर्वात प्रसिद्ध झाले ते मनसेचे आमदार स्वर्गीय. रमेश वांजळे. त्यांच्या अंगावर सोने घालण्याच्या स्टाईलने ते फक्त पुण्यात नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात फेमस होते. परंतू आता पुण्यात आणखी एका…

बँक अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मनसे उपाध्यक्षाला अटक

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - शेतकऱ्यांचा आर्थिक छळ केला जात असल्याच्या कारणावरुन सहारा बँकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना शुक्रवारी सकाळी अटक केली.…

Video : मनसेचे मुंबई महापौरांना अनोखे प्रत्युत्तर ; पाठवला जाड भिंगाचा चष्मा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत पाणी साचून मुंबई तुंबली नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी चांगलाच समाचार घेतला होता. आता मनसेनेही आपल्या अनोख्या स्टाईल ने या…

‘या’ पक्षाकडून राधाकृष्ण विखे पाटलांवर ‘जहरी’ टिका ; म्हणे, त्यांच्यामुळं…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रविवारी फडणवीस सरकारने मंत्रीमंडळाचा विस्तार केला. मंत्रीमंडळात स्थान मिळवलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. विखेंनी शपथ घेतल्यानंतर मनसे प्रवक्ता अनिल शिदोरे यांनी बोचरी टीका केली आहे. मुलाला…

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी !

मुंबई : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत 'ए लाव रे तो व्हिडीओ 'द्वारे सत्ताधारी भाजपला प्रचारातून धडकी भरविणारे मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा करिष्मा अखेर फोल ठरला. राजकीय पटलावर नामुष्की पत्करणारे राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त श्री…

दौंड शहरामधील रस्त्यांची कामे रेंगाळल्याने मनसेचे आंदोलन

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या पाच महिन्यांपासून संथ गतीने सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा त्रास सहन करणाऱ्या दौंड शहरातील नागरिकांनी वेगळ्या पद्धतीने आपला निषेध नोंदवल्यानंतर आता राजकीय पक्षांनीही यामध्ये उडी घेतल्याने दौंड शहरामधील…

‘आघाडी’ आणि ‘युती’ पेक्षा राज्यातील आमदारांना ‘हे’ २ पक्ष…

मुंबई : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि पक्षांना राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महायुतीचा आत्मविश्वास दुणावला असून महाआघाडीच्या नेत्यांपुढे पुन्हा एकदा आपल्या पक्षाला बळकटी देण्याचे…