Browsing Tag

Mobile App

ATM कार्ड हरवले आहे ? चिंता करू नका ; ‘या’ २ मार्गांनी तात्काळ मिळेल ‘नवीन’…

पोलिसनामा ऑनलाईन टीम : सध्याच्या डिजिटल टेकनॉलॉजि च्या जमान्यात एटीएम कार्ड ने आपले जीवन सुखकर केले आहे. डेबिट कार्ड हि आपल्यासाठी अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे. जेवण मागवायचे असो किंवा चित्रपटाचे तिकीट बुक करायचे असो अनेक कामे एटीएम…

मोबाईल अ‍ॅपवर आता करता येणार ‘सेट’ची ‘स्टडी’

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणाऱ्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (SET ) जर तुम्ही देणार असाल, तर या परीक्षेचा अभ्यास तुम्हाला आता मोबाईलद्वारे करता येणार आहे. यासाठी ‘एमएच-सेट’ हे ॲप अमित भालेराव आणि रोशन केदार…

‘वोटर हेल्पलाईन’ या मोबाईल अ‍ॅपवर मिळणार मतमोजणीची थेट माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू होण्यास आता काही तास उरलेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात मतमोजणीबद्दलची आणि विविध पक्षांच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांबाबतची उत्कंठा वाढत चालली आहे. मात्र, मतमोजणी कक्षात उपस्थित न…

राज्यातील ३९ लाख नावे मतदार यादीतून वगळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतून वगळलेल्या नावांचा आढावा घेण्यासाठी राज्यात नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात राज्यातील ३९ लाखांपेक्षा जास्त मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मतदारांनी…

‘हे’ॲप निवडणूक अधिकाऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आचरसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार नागरिकांना करता यावी, यासाठी cVIGIL हे मोबाइल ॲप उपलब्ध करून देण्यात आले  आहे. या ॲपवरून नागरिकांना माहिती आणि फोटो काढून तक्रार पाठविता येणार आहेत. मात्र हे  ॲप काही ठिकाणी…

आता हिंदी-इंग्रजी शिकणं अधिक सोपं ; चिमुकल्यांसाठी गुगलचं नवीन अ‍ॅप लाँच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकणे अधिक सोपे व्हावे म्हणून गुगलने एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. 'Bolo' असं या अ‍ॅपच नाव असून भारतामध्ये हे अ‍ॅप सर्वप्रथम लाँच करण्यात आले आहे.…

अंधांसाठी चलन ओळखणारे मोबाईल अ‍ॅप तयार करण्याचे आरबीआयला निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भारतातही नेत्रहीन व्यक्तींच्या सोईसाठी चलन ओळखणारे एखादे मोबाईल अ‍ॅप तयार करण्याबाबत विचार करा, असे निर्देश हायकोर्टाने रिझर्व बँकेला दिले आहेत. नवीन नोटा व नाणे स्पर्शाद्वारे ओळखणे कठीण जात असून या नोटा व…

कॅब बुक करून पती पत्नीने केले कॅबचालकाचे तुकडे

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - मोबाईल एपवर कॅब बुक करून कॅबचालकाचे अपहरण करत त्याला लुटून खून केला. त्यानंतर त्याचे तुकडे करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार नवी दिल्लीत उघडकिस आला. याप्रकरणी पती पत्नीसह एकाला दिल्ली…

वाहतूकीबाबत तक्रारी नोंदवा ‘सतर्क पुणेकर अॅप’वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - वाहतुकीला आणि वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाकडून अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. नागरिकांकडून वाहतूक समस्येबाबत अनेक तक्रारी सोशल मिडीयवर येत असतात. मात्र, त्या समस्या सोडवण्यास…

विज बिलाचा चेक बाऊंस झाल्यास दीड हजाराचा दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - वीज बिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर (चेक बाऊंस) झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १हजार ५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे. महावितरणने…