Browsing Tag

mobile

धक्कादायक ! मोबाइल चार्जरची पिन तोंडात गेल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था - लटकत्या मोबाइल चार्जरची पिन तोंडात गेल्यामुळे दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली  आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये हा प्रकार घडला आहे. सहवर अहमद हुसैन असं या चिमुकल्याच नाव आहे.…

मोबाईलवरून महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या ‘त्या’ भामट्याला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - वेबसाईटवर अश्लील मजकूर अपलोड करून महिलेची बदनामी करणाऱ्या भामट्यास पोलिसांनी अटक केली आहे. याविषयी पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बांगूर नगर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ५०९, माहिती व तंत्रज्ञान कायदा…

‘तिने’ थॅंक्स म्हणत हात पुढे करताच त्याने तिच्यासोबत केले ‘असे’ काही ;…

पुणे : पोलीनसामा ऑनलाईन - रस्ता चुकलेल्या तरुणीचा मोबाइल डिस्चार्ज झाला. म्हणून मित्राला आपण रस्ता चुकल्याचे सांगण्यासाठी तिने एका तरुणाकडे फोन मागितला. मित्राला फोन केल्यानंतर फोन परत केला. तिने त्याला थँक्स म्हणत शेकहँड केला. मात्र पुढे…

फोन घरी विसरला, भामट्याने घातला पोलिसाच्या पत्नीला १ लाख २० हजारांचा गंडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बँकेतून बोलत असल्याचे सांगत क्रेडिट कार्डवरील खेरीदीसाठी ऑफर असल्याच्या बहाण्याने अज्ञाताने पोलिसाच्या पत्नीलाच १ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसाच्या पत्नीने रबाळे पोलीस…

धक्कादायक ! चार्जिंगला लावलेल्या ‘आयफोन’चा स्फोट : तरुण जखमी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - चार्जिंगला लावलेल्या आय़फोनचा स्फोट झाल्याने एक तरुण जखमी झाल्याची घटना अंबरनाथमध्ये समोर आली आहे. तो फोन तरुणाने गादीवर फेकल्याने कापसाच्या गादीनेही पेट घेतला. तर तरुणाच्या दोन्ही पायांना या घटनेत जखम झाली आहे.…

पिंपळे सौदागरमध्ये मोबाईल शोरूम फोडले ; मोबाईल हॅण्डसेट लंपास

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे सौदागर येथील मोबाईल कंपनीचे शोरूम उचकटून चोरट्यानी शोरूम मधून रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा ऐवज चोरून नेला.या प्रकरणी प्रदीप जगन्नाथ जाधव (२७, रा चिंचवडे नगर, चिंचवड) याने…

मोबाईलवर बोलताना पेट्रोल पंपावर लागली आग

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना मोबाईलवर बोलू नका अशा सुचनांचे फलक लावलेले असतात. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पेट्रोल भरताना मोबाईलवर बोलताना दुर्घटना घडतात. असाच प्रकार आज (मंगळवार) नागपूरमध्ये घडला आहे.…

…म्हणून ‘तिने’ शेजाऱ्यांना ‘चावा’ घेत केली बेदम मारहाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शेजारी राहणाऱ्या महिलेने पतीचा मोबाईल फोन करण्यासाठी घेतला. तो परत मागण्यासाठी महिला गेली तेव्हा मोबाईल परत न करता महिलेने शेजाऱ्यांना मारहाण करत त्यांच्या हाताचे चक्क चावे घेतल्याचा प्रकार काशीमीरा परिसरात घडला.…

मोबाईलशी खेळताना बॅटरीचा स्फोट ; २ मुलं जखमी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - येथील एका गावात सकाळी मोबाईलशी खेळत असताना त्याच्या बॅटरीचा स्फोट होऊन त्यात दोन मुले जखमी झाले आहेत.शिरुर या गावात सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे. कृष्णा जाधव व त्याचा भाऊ कार्तिक जाधव (वय ५) असे जखमी…

मुलांकडून टीव्ही, कॉम्प्यूटर, मोबाईलचा वापर चिंताजनक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जागतिक आरोग्य संघटनेनेच्या अहवालात लहान मुलांच्या आरोग्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे नमूद करण्यात आली आहेत. त्यानुसार मुलांचा हेल्दी विकास होण्यासाठी त्यांना इलेक्टॉनिक स्क्रिन्सपासून दूर ठेवावे. सध्या इलेक्टॉनिक…