Browsing Tag

Modisarkar2

म्हणून मोदी सरकारमधील ‘हे’ ३ मंत्री घेणार सोनिया गांधींची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एनडीएतील तीन मंत्री सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. आज हे तीन मंत्री सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील. संसदेचे नवे सत्र सुरु होण्याआधी मोदी सरकार विरोधी पक्षांना सोबत घेऊन सरकार चालू इच्छित आहे.…

शपथविधीच्या ‘त्या’ पासवरून आता पवार म्हणतात वाद संपवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मोदीसरकारच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देण्यात आलेला पास हा प्रथम रांगेतील होता मात्र पवार यांच्या कार्यालयाचा गोंधळ झाला असावा असे स्पष्टीकरण काल राष्ट्रपती भवनकडून देण्यात…

मोदी सरकारच्या कॅबिनेट कमिटीची स्थापना ; ‘या’ मंत्र्यांचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नुकताच मोदी सरकारचा शपथविधी पार पडला आहे. त्यानंतर आता मोदी सरकारने सुरक्षेतेच्या मुद्द्यासांठी 'कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी' (CCS) ची स्थापना केली आहे. या कमिटीत गृहमंत्री अमित शाह आणि एस. जयशंकर यांना…

‘या’ दिवशी सादर होणार मोदी सरकारचा पहिला ‘अर्थसंकल्प’ ; अधिवेशनाची तारीख…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सूत्रांच्या माहितीनुसार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जून पासून २६ जुलैपर्यंत असणार आहे. १९ जूनला लोकसभा सभापतीची निवड केली जाईल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की ५ जुलैला अर्थसंकल्प सादर केला…

मोदी सरकारची पहिली मोठी घोषणा : शेतकऱ्यांना मिळणार ३००० रुपये ‘पेन्शन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने आपल्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेअंतर्गत जवळपास १२ ते १३ कोटी शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे. सरकार पहिल्या टप्यात ५ कोटी शेतकऱ्यापर्यंत पोहचेल..…

इंदिरा गांधी नंतर देशाच्या इतिहासात दुसऱ्यांदा अर्थमंत्री पदी ‘महिला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपच्या तडफदार नेत्या, मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात संरक्षणमंत्री म्हणून काम केलेल्या निर्मला सीतारामन यांना मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मावळत्या…

#Modisarkar2 : मोदी 2 पर्वाला सुरुवात, या खासदारांनी घेतली मंत्रि‍पदाची शपथ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या पर्वाला आता सुरुवात झाली आहे. मोदींनी आज नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.…

तब्बल आठ वेळा खासदारपद भूषवलेला ‘हा’ भाजपनेता बनला हंगामी लोकसभेचा अध्यक्ष

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -१७ व्या लोकसभेतील हंगामी अध्यक्ष म्हणून संतोष गंगराम यांची निवड करण्यात आली आहे.  संतोष गंगराम  हे उत्तर प्रदेशमधील बरेली येथून तब्बल आठ वेळा लोकसभेचे सदस्य राहिलेले आहेत. यापूर्वीच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री…