Browsing Tag

Mohan Reddy

भाजपकडून शिवसेनेला दुसरा मोठा धक्‍का ? लोकसभेच उपाध्यक्षपद YSR काँग्रेसला ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने एतिहासीक यश मिळवल्यानंतर शिवसेनेने भाजपाकडे काही मंत्री पदांची मागणी केली. त्यानंतर लोकसभा उपाध्यक्षपादाची मागणी करत शिवसेनेने भाजपावर एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.…